Abhijeet Khandkekar | अभिजितची लेह लडाखला Solo Trip
2021-08-24
2
अभिनेता अभिजित खांडकेकर नुकताच लेह लडाखला गेलेला. तिथे त्याने खूप एन्जॉय केलं, हे त्याच्या पोस्टवरून दिसून येतं. त्याने तिथले अनेक फोटो शेअर केले आहेत. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale